राजकारणातील पोपट

सुरेश धस कुणाला म्हणाले बीडच्या राजकारणातील पोपट?

भारतीय जनता पक्षाचे नेते सुरेश धस यांनी पोपटाची गोष्ट सांगून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली आहे. 

Apr 16, 2019, 06:52 PM IST