राजरत्न आंबेडकर

महाराष्ट्रात मोठा राजकीय प्रयोग फसला? मनोज जरांगे यांच्या खळबळजनक दाव्यानंतर राजरत्न आंबेडकर यांचा खुलासा

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांनी निवडणुकीतून माघारीची घोषणा केली. मित्रपक्षांनी उमेदवारांची यादी दिली नव्हती, असा दावा जरांगेंनी केला होता. त्यावर आता राजरत्न आंबेडकरांनी स्पष्टीकरण दिलंय. यादी दिली नाही हे चुकीचं कारण असल्याचं आंबेडकरांनी म्हटलंय. त्यामुळे जरांगे आणि मित्रपक्षांमध्येच उमेदवार यादीवरून जुंपल्याचं चित्र आहे.

Nov 6, 2024, 10:48 PM IST

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय प्रयोग; संभाजीराजे, बच्चू कडू आणि राजरत्न आंबेडकर तिघांनी निर्णय घेतला

Maharashtra Politics :  महाराष्ट्रात येत्या काही महिन्यांमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणाराय.. रणनितीसाठी युती, आघाडीच्या बैठका सुरू झाल्यात.. त्यातच राज्यातील छोट्या पक्षांनी एकत्र येण्याचा विचार सुरू केलाय.. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या आघाडीच्या नांदीचा प्रयोग होऊ शकतो.

Aug 28, 2024, 11:10 PM IST

महाराष्ट्रात तिसऱ्या आघाडीचा प्रयोग; संभाजीराजे, मनोज जरांगे याच्यासह बंददाराआड उपस्थित होता तिसरा महत्वाचा व्यक्ती

Maharashtra Politics : संभाजीराजे छत्रपती आणि जरांगे पाटलांची बंददाराआड चर्चा झालीय. विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर लगेचच संभाजीराजेंनी जरांगेची भेट घेतली. संभाजीराजेंच्या व्यासपीठावर त्यावेळी राजरत्न आंबेडकरही उपस्थित होते. त्यामुळं येत्या काळात राज्यात तिस-या आघाडीचा प्रयोग पाहायला मिळणार का, अशी चर्चा सुरू झालीय. 

Aug 15, 2024, 10:14 PM IST

आणखी एक आंबेडकर राजकारणात; विधानसभा निवडणुकीत देणार आव्हान

महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक आंबेडकर पदार्पण करणार आहेत.. नाव आहे राजरत्न आंबेकर.. राजरत्न आंबेडकर कोण आहेत ? पाहुया एक सविस्तर रिपोर्ट... 

Jul 22, 2024, 08:19 PM IST