राम मंदिरातील राम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा

थायलंडमध्येही आहे एक 'अयुथ्या'; येथे राजाच्या नावामागे 'राम' लावण्याची प्रथा, रामायणाशी कनेक्शन काय?

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha: आज 22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. त्यानिमित्ताने एक भन्नाट माहिती जाणून घेऊया. 

 

Jan 22, 2024, 11:50 AM IST

'कॅप्टन जॅक्स स्पॅरो'पासून 'सुपरमॅन'पर्यंत; अयोध्यानगरीत खरंच सुपरहिरो आले तर?

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : हे एआय प्रकरण आता थेट अयोध्येपर्यंत पोहोचलं असून, या रामनगरीमध्ये चक्क सुपरहिरो पोहोचले तर कसं वातावरण असेल याची झलकच त्यांनी दाखवली. 

Jan 18, 2024, 01:12 PM IST

अयोध्येत राम मंदिर सोहळा, पुणेकरांनी केली ‘ही’ विशेष मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही दिलं!

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha: 22 जानेवारी रोजी अयोध्येत प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होत आहे. या दिवशी महाराष्ट्रातही उत्साही वातावरण असणार आहे. त्यापार्श्वभूमीवर पुणेकरांनी एक मागणी केली आहे. 

 

Jan 18, 2024, 12:06 PM IST

Ayodhya Ram Mandir : रामलल्लाच्या मूर्तीचे आज आगमन; उद्या पोहोचणार गर्भगृहात

Ram Mandir Pran Pratishtha: अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला सुरुवात झाली आहे. या सोहळ्यात रामलल्लाच्या मूर्तीचे आज नव्या मंदिर परिसरात आगमन होणार आहे.

Jan 17, 2024, 11:39 AM IST