खबरदार! MRPपेक्षा जास्त दराने वस्तू विकाल तर, ५ लाख रूपये दंड भराल
MRPपेक्षाही जास्त किमतीला वस्तू विकणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे.
Mar 27, 2018, 10:24 PM ISTसाखरेची कमतरता नाही, वाढणार नाहीत दर: पासवान
दिवाळीच्या तोंडावर साखरेचे दर वाढणार असल्याच्या चर्चेला केंद्रीय अन्नपुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी पूर्णविराम दिला आहे. देशात साखरेचा पुरेसा आहे. त्यामुळे साखरेचे भाव वाढणार नाहीत, असे पासवान यांनी म्हटले आहे.
Sep 21, 2017, 01:55 PM ISTलोकपाल संदर्भात सर्व पक्षीय बैठक निष्फळ
लोकपालच्या भविष्याबाबत निर्णय घेण्यासाठी बोलावण्यात आलेली सर्वपक्षीय बैठक निष्फळ ठरली. शिवसेनेनं लोकपालला विरोध करत स्वतंत्र लोकपालची गरजच काय असा प्रश्न या बैठकीत विचारला.
Dec 14, 2011, 06:26 PM IST