इंदोरीकर महाराजांनी सांगितलाय कोरोनावर रामबाण उपाय
मनाचा खंबीरपणा ठेवणे हा देखील रामबाण उपाय
Apr 30, 2021, 02:13 PM ISTकोरोनावर 'ताडी' रामबाण उपाय; नेत्याचा अजब दावा
गंगेच्या पाण्यापेक्षा हे पवित्र
Dec 23, 2020, 01:53 PM ISTकाळी मिरीचे आरोग्यास होणारे फायदे
मसाल्याचा पदार्थ म्हणून फक्त काळी मिरीची ओळख आहे.
Sep 17, 2020, 11:08 PM IST
हिंगाचा काढा- पोटदुखी, बद्धकोष्ठता दूर करण्याचा रामबाण उपाय
खाण्या-पिण्याच्या अयोग्य सवयी किंवा अनहेल्दी लाईफस्टाईल यामुळे पोटदुखी, बद्धकोष्ठता, अॅसिडिटी यांसारख्या समस्या उद्भवतात.
Aug 17, 2018, 12:59 PM ISTअॅसिडीटीवर हे ७ घरगुती उपाय रामबाण ठरतील!
अॅसिडीटी, छातीतील जळजळ याचा अनुभव आपण सर्वांनीच घेतला आहे
May 3, 2018, 12:13 PM ISTसर्दी, खोकला आणि पाईल्सवर काळी मिरी रामबाण उपाय
काळी मिरीची ओळख तशी फक्त मसाल्याचा पदार्थ म्हणून आहे. पण त्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे देखील आहेत.
Mar 26, 2018, 11:55 AM ISTखूशखबर! केसगळतीवर रामबाण उपाय
घाबरू नका. तुमच्या टकलावरही घनदाट केस उगवतील असा उपाय सापडला आहे.
Nov 26, 2017, 07:05 PM ISTअसं पाणी पिल्याने तुम्ही नेहमी तरूण, सडपातळ दिसाल
प्रत्येक घरात फ्रिजचं पाणी पिण्यासाठी वापरलं जातं, थंडगार वाटत असलं तरी या पाण्यामुळे अनेक रोग आपल्या शरीरावर 'अधिराज्य' गाजवतात.
Apr 10, 2017, 10:37 AM ISTमुळा मूळव्याध मुळापासून संपवतो
मुळा खाण्याचे आरोग्याला खूप फायदे आहेत, मूळव्याधवर मुळा हा रामबाण उपाय आहे.
Jun 15, 2016, 07:11 PM ISTकढी पत्ता अनेक व्याथींवर उपाय
कढी पत्ता एक हर्बल औषध आहे, कढी पत्त्याची खासियत आहे की, कढी पत्ता पोटाच्या सर्व आजारांवर नियंत्रण करतो. कढी पत्ता भारतात, खासकरून दक्षिण भारतात जेवणात वापरला जातो.
Mar 24, 2016, 07:37 PM ISTउचकी घालविण्याचे १० रामबाण उपाय
उचकी येण्याची अनेक कारण असतात. लगोपाठ उचकी येणे हा एक प्रकारचा आजार आहे. जर सामान्य उपायांनंतर उचकी थांबली नाही तर डॉक्टरांचा सल्ला घेणे उपयोगी ठरते. उचकी येणे सामान्य गोष्ट आहे, ती कधीही येऊ शकते. उचकी लागल्यावर तुम्ही खूप अस्वस्थ होतात. उचकी रोखणे खूप अवघड होऊ जाते.
Oct 8, 2015, 03:15 PM ISTप्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती पाण्यात विरघळण्याचा पुणेकरांनी शोधला रामबाण उपाय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 12, 2015, 11:07 AM IST