राष्ट्रकुल घोटाळा - सुरेश कलमाडींवर आरोप निश्चित
राष्ट्रकुल घोटाळ्याप्रकरणी संयोजन समितीचे माजी अध्यक्ष सुरेश कलमाडींसह इतर आरोपींवर आरोप निश्चित करण्यात आलेत. आज दिल्लीतल्या पटियाला कोर्टामध्ये आरोप निश्चित करण्यात आले.
Feb 4, 2013, 11:46 AM ISTकलमाडींवर आरोप दाखल करा - कोर्ट
सुरेश कलमाडींना दिल्ली कोर्टानं दणका दिल्यामुळे त्यांच्या सुरेश अडचणी आणखी वाढल्या आहेत.
Dec 21, 2012, 12:12 PM IST