राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक

भारतीय अमेरिकी कमला हॅरिस लढवणार अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक

अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांना टक्कर देणार भारतीय अमेरिकी महिला

Jan 21, 2019, 07:12 PM IST

अमेरिकेत मंगळवारीच का होते राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक ?

अमेरिकेमध्ये 150 हून अधिक वर्षांपासून मंगळवारीच निवडणूक होते. 

Nov 8, 2016, 04:59 PM IST

विजय माझाच - ओबामा

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक तोंडावर येऊन ठेपलीय. अमेरिकेचे सद्य राष्ट्रपती बराक ओबामा यांना मात्र आपण प्रतिद्वंदी मिट रोमनी यांच्यावर विजय मिळवू, अशी पूर्ण खात्री आहे. पण, ही लढत इतकी सोपी नसल्याचंही त्यांनी मान्य केलंय.

Jul 31, 2012, 01:41 PM IST