राष्ट्रीय स्मारक

Mumbai,Parel Dr Babasaheb Ambedkar BIT Chawl Room PT1M57S

मुंबई | महापुरुषांचं वास्तव्य असलेल्या खोल्यांचं राष्ट्रीय स्मारक होणार

मुंबई | महापुरुषांचं वास्तव्य असलेल्या खोल्यांचं राष्ट्रीय स्मारक होणार

Jan 21, 2020, 09:15 AM IST

लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंचं राष्ट्रीय स्मारक उभारणार - जितेंद्र आव्हाड

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचं राष्ट्रीय स्मारक उभारण्यात येणार आहे. मुंबईत घाटकोपरमधल्या चिराग नगर इथं येत्या वर्षभरात स्मारक पूर्ण करण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ही घोषणा केली आहे. 

Jan 18, 2020, 02:43 PM IST

बाबासाहेबांचं बीआयटी चाळीतील घर आता राष्ट्रीय स्मारक होणार

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची घोषणा 

Jan 18, 2020, 02:33 PM IST