रेणुका चौधरी

संसदेतही कास्टिंग काऊच, रेणुका चौधरींचं खळबळजनक विधान

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 24, 2018, 06:58 PM IST

'तुमचं वजन घटवा आणि पक्षाचं वाढवा'

तुमचं वजन कमी करा आणि पक्षाचं वजन घटवा, असा टोला उपराष्ट्रपती वैंकया नायडूंनी काँग्रेस खासदार रेणुका चौधरींना लगावला.

Mar 28, 2018, 08:34 PM IST

आता राहुल गांधी यांच्या हायलेव्हल मिटींगमध्ये हसल्या रेणुका चौधरी, नेते नाराज

गेल्या काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणादरम्यान कॉंग्रेसच्या खासदार रेणुका चौधरी यांच्या हसण्याने वादळ पेटलं होतं. आता पुन्हा एकदा रेणुका चौधरी यांच्या हसण्याचं एक प्रकरण समोर आलं आहे. 

Mar 1, 2018, 02:47 PM IST

रेणुका चौधरी पंतप्रधान मोदींवर संतापल्या, माझ्यावर केली वैयक्तिक टीका

  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी राज्यसभेत आपल्या भाषणात काँग्रेसच्या रेणुका चौधरी यांना हसण्यावरून तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले की, रामायण मालिका संपल्यानंतर पहिल्यांदा असे हसणे ऐकले आहे. 

Feb 7, 2018, 09:10 PM IST

'रेप तो चलतेही रहेते है' - रेणुका चौधरी

वादग्रस्त वक्तव्य करण्यात सत्ताधारी भाजप नेते आघाडीवर असताना, विरोधी पक्ष काँग्रेसचे नेते देखील मागे नाहीत कारण,  काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या रेणुका चौधरी यांनी "रेप तो चलतेही रहते है' अशा शब्दात  बलात्कारावर भाष्य केलं आहे.  बुलंद शहरमध्ये नुकत्याच झालेल्या सामूहिक बलात्कारासारख्या प्रकरणावर त्या बोलत होत्या.

Aug 9, 2016, 08:21 PM IST

काँग्रेस नेत्या रेणुका चौधरी यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल, अनेकांकडून टीकेची झोड

माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेत्या रेणुका चौधरी यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटोपासून त्यांच्यावर टीकेची झोड उठत आहे.

Jun 3, 2016, 11:57 AM IST