अनुष्का शर्माचा लंडन फॅशन वीकमध्ये जलवा
अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने लंडनमधील फॅशन वीकमध्ये आपला जलवा दाखवला. वसंत-ग्रीष्म 2015 या प्रदर्शनाच्या निमित्ताने फॅशन वीक भरवण्यात आली होती. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अनुष्का उपस्थित होती.
Sep 17, 2014, 04:22 PM IST