पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे मोडलेल्या ‘एका’ लग्नाची गोष्ट !
बातमीचं शिर्षक वाचून तुम्हाला धक्का बसला असेल ना ! हे कसं काय शक्य आहे आणि तसं झालंच असेल तर मग नेमकं काय झालं असेल? तर तुमची उत्सुकता फार न ताणता एका मोडलेल्या लग्नाची गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहेत.
Jul 14, 2017, 09:07 PM ISTएका रसगुल्ल्यामुळे मोडलं लग्न
उत्तर प्रदेशमधील उन्नावमध्ये एक लग्न एका रसगुल्ल्यामुळे मोडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुलाकडचे पाहुणे मुलीकडे पोहोचले. जोरदार त्यांचं स्वागत करण्यात आलं. नाचत गात वधु पक्षाच्या दारात पोहोचताच मुलीकडच्या लोकांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं. सगळं काही ठिक सुरु होतं. त्यानंतर आलेल्या पाहुण्यांना नाश्ता आणि कॉफी दिली गेली.
May 19, 2017, 10:08 AM ISTएकतर्फी प्रेमातून मुलीनं FB वर फोटो टाकले, मुलाचं लग्न मोडलं
एकतर्फी प्रेमातून मुलांनी काही तरी उलट-सुलट कामं केलेली आपल्याला माहितीय, मात्र कोणत्या मुलीनं असं केलं तर... दिल्लीतील जानकीपुरम पोलीस स्टेशनमध्ये अशीच एक घटना समोर आलीय. एकतर्फी प्रेमातून एका मुलीनं बीटेक फायनल इअरच्या मुलाचं लग्न मोडलं.
Sep 18, 2014, 03:33 PM IST