लव्ह के फंडे

'लव्ह के फंडे'ला सेन्सॉर बोर्डाकडून 'ए' सर्टिफिकेट

रोमँटिक फिल्म लव्ह के फंडेला सेन्सॉर बोर्डाकडून ए सर्टिफिकेट मिळाले आहे. हा चित्रपट २२ जुलैला रिलीज होतोय. या चित्रपटात मोठ्या प्रमाणात बोल्ड आणि हॉट सीनचा भरणा आहे. 

Jul 11, 2016, 11:40 AM IST