लाथ

मराठा आंदोलकाला लाथ मारल्याच्या आरोपानंतर शिवसेना नेत्याची प्रतिक्रिया

 उद्धव ठाकरे यांच्याविषयी खालच्या पातळीवर भाष्य केल्याने मी त्याच्या अंगावर धावून गेलोय असे त्यांनी सांगितले.

Aug 9, 2018, 09:00 PM IST

इलेक्शन ड्युटीवरून परतणाऱ्या CRPF जवानांशी काश्मीर युवकांचे गैरवर्तन, VIDEO व्हायरल

 जम्मू काश्मीरमध्ये भारतीय जवानांना खूप अडचणींचा सामना करावा लागतो. भारतीय जवानांवर नागरिकांकडून हल्लेही केले जातात. तर स्थानिक नागरिकांच्या संतापालाही सामोरे जावे लागते. 

Apr 12, 2017, 04:00 PM IST

पोलिसाचा उद्दामपणा, आईच्या पोटातच बालकाचा मृत्यू

आपांपसातील भांडणात पोलिसांचा हस्तक्षेप एका कुटुंबाला भलताच महागात पडलाय. 

Sep 1, 2016, 04:36 PM IST

सावधान ! विराटने अनुष्काला लाथ मारण्याचा फोटो व्हायरल

क्रिकेटर विराट कोहलीने अभिनेत्री अनुष्का शर्माला लाथ मारण्याचा फोटो व्हॉटस अॅपवर व्हायरल होत आहे, हा फोटो बनावट आहे, विराट कोहलीने असा लाथ मारण्याचा कोणताही फोटो काढलेला नाही.

Feb 9, 2016, 06:53 PM IST

भक्त ठेवती चरणी माथा, आसाराम बापू मात्र मारती लाथा!

काही दिवसांपूर्वी दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणातील मुलीबद्दल केलेल्या अपमानास्पद वक्तव्यामुळे आसामार बापूंनी वाद ओढावून घेतला होता. आता एका भक्ताला लाथ मारत आसारामा बापूंनी नवा वाद निर्माण केला आहे.

Feb 6, 2013, 04:44 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x