लोडशेडींग

राज्यात जास्त थकबाकी असलेल्या भागांत भारनियमन - ऊर्जामंत्री

विजेचा तुटवडा, राज्यात अघोषित भारनियमन 

Oct 9, 2018, 05:36 PM IST

दिवाळी तोंडावर राज्यात एक ते पाच तास भारनियमन

दिवाळी तोंडावर आली असताना, राज्यातल्या ग्रामीण भागाला भारनियमनाची झळ सहन करावी लागणार आहे. ग्रामीण भागात पाच ते सात तास आणि शहरी भागांत एक ते दोन तासांचं भारनियमन होण्याची चिन्हं आहेत. 

Oct 5, 2017, 02:34 PM IST

लोडशेडींगचा प्रश्न ७ दिवसात मार्गी लावणार - उर्जामंत्री

राज्यातील लोडशेडींगचा प्रश्न ७ दिवसात मार्गी लावणार असल्याचे आश्वासन राज्याचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. ते नागपुरात बोलत होते.

May 6, 2017, 08:32 AM IST

जगण्याचा आधार 'मैत्री'... अहमद-मुश्ताकची मैत्री

जगण्याचा आधार 'मैत्री'... अहमद-मुश्ताकची मैत्री

Jan 29, 2015, 09:05 PM IST

राज्यात आजपासून तीन दिवस लोडशेडींग सुरु...

राज्यात पुन्हा लोडशेडींगचे संकट उद्धभवणार आहे. आजपासून तीन दिवस हे भारनियमन असणार आहे. अकोला ते औरंगाबाद या उच्चदाब वाहिनीची दुरुस्ती करण्यात येणार असल्याने शुक्रवार ते रविवारदरम्यान राज्यातील वीजपुरवठा विस्कळीत होणार आहे.

Apr 25, 2014, 10:33 AM IST

लोडशेंडीग ४ डिसे.२०१२ला संपणार- मुख्यमंत्री

महाराष्ट्रासमोरील भारनियमनाचं सकंट सपंणार असल्याचे सुतोवाच मुख्यमंत्र्यानी केले आहे. मुख्यमंत्र्यानी आज विधीमंडळात राज्यपालांच्या अभिभाषणाला उत्तर देताना ४ डिसेंबर २०१२ पर्यंत महाराष्ट्र लोडशेडींगमुक्त होणार असल्याची घोषणा केली आहे.

Mar 21, 2012, 01:46 PM IST