वक्फ बोर्डा

महाराष्ट्रातील 103 शेतकऱ्यांच्या जमिनीवर वक्फ बोर्डाचा दावा; कोर्टात याचिका दाखल

Waqf Board : लातूरच्या तळेगावमधील 103 शेतक-यांना वक्फ बोर्डाची नोटीस पाठवली आहे.  जमिनी पिढ्यानपिढ्या वहिवाटीनं आपल्याच असल्याचा शेतक-यांचा दावा आहे. न्याय न मिळाल्यास आत्महत्येचा इशारा देखील शेतकऱ्यांनी दिला आहे. 

Dec 8, 2024, 04:40 PM IST