वच्छी

वच्छीला होणारा शोभाचा भास की सत्य?

काशी आणि शोभाचा भास की... 

Nov 13, 2019, 05:42 PM IST

नांदा सौख्यभरेमधील वच्छी आणि ललिता यांचा 'शांताबाई' डान्स जलवा

पुण्यातील झोपडीत राहणाऱ्या तरुणाने लिहिलेले गाणे 'शांताबाई' हे सध्या यू-ट्यूबवर हिट ठरलेय. त्याचीच सध्या धूम आहे. शांताबाई गाण्याची झलका झी मराठीवर पाहायला मिळाली. झी मराठी पुरस्कार सोहळ्यात नांदा सौख्यभरेमधील वच्छी आणि ललिता यांनी अफलातून डान्स केला आणि उपस्थितांनी भरभरून दाद दिली.

Oct 20, 2015, 11:54 AM IST