वनमंत्री

वनमंत्री संजय राठोड अखेर मौन सोडणार

बंजारा समाजाची काशी मानल्या जाणाऱ्या पोहरादेवी गडावर संजय राठोड मौन सोडणार

Feb 16, 2021, 05:25 PM IST

३३ कोटी वृक्ष लागवडीचं थोतांड, सयाजी शिंदेचे सरकारवर ताशेरे

वृक्ष लागवडीला वसा प्रत्येकानेच उचलला पाहिजे पण.... 

Aug 18, 2019, 08:40 AM IST

अवनी वाघिणीची हत्याच केली, NTCA चा अहवाल

अवनी वाघिणीला ठार केल्यानंतर प्रचंड आरोप-प्रत्यारोप झाले. अखेर अवनीला ठार मारल्याप्रकरणी NTCA चा अहवाल आलाय. या अहवालात अवनीची हत्या केल्याचंच स्पष्ट होत आहे. 

Dec 6, 2018, 04:58 PM IST

अवनी शिकार : मनेका गांधी यांच्या टीकेला सुधीर मुनगंटीवार यांचे प्रत्युत्तर

अवनी वाघिणीच्या शिकारीवरून केंद्रीय  मंत्री मनेका गांधी यांच्या टीकेला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कडाडून प्रत्युत्तर

Nov 5, 2018, 03:22 PM IST

वनमंत्र्यांच्या उपस्थितीत वृक्ष लागवडीचा नंतर फज्जा

ओझर टाऊनशिप इथं वनमंत्र्यांच्या उपस्थितीत वृक्ष लागवड करण्यात आली. पण त्याचा कसा फज्जा उडाला.

Jan 8, 2018, 10:59 PM IST

कर्नाटकच्या वनमंत्र्यांवर मधमाशांचा हल्ला

अशी काही घटना घडली की वनमंत्र्यांना तिथे राहणे कठीण झाले. 

Nov 24, 2017, 10:54 PM IST

जय वाघाची शिकार ही अफवाच : वनमंत्री

भंडारामधील उमरेडच्या अभयारण्यातून बेपत्ता झालेल्या जय वाघाचा शोध सुरू असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले आहे. भंडाऱ्यात अटक करण्यात आलेल्यांना दुस-या प्रकरणात जेरबंद करण्यात आल्याचा खुलासा मुनगंटीवारांनी केला आहे.

Aug 18, 2016, 10:12 AM IST

वाघ, राज आणि वनमंत्री

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा दौरा केल्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरेंनी वाघ वाचवण्यासाठी पुढाकार घेतलाय..शिकारी टोळ्यांची माहिती देणा-यांना, तसंच शिका-यांवर कारवाई करणा-या वनखात्यातील कर्मचा-यांना, मनसेकडून बक्षिस दिलं जाणार आहे.

Jun 2, 2012, 12:04 AM IST

वनमंत्र्याच्या मतदारसंघात बोगस मतदारांचं रान !

राज्याचे वनमंत्री पतंगराव कदम यांच्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात बोगस मतदार नोंदणी होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हे बोगस मतदार शोधून काढलेत. या प्रकरणाची प्रशासनाकडून चौकशी सुरु झाली आहे.

Nov 7, 2011, 08:54 AM IST