वस्ती

एकनाथ खडसे दिल्लीत वस्तीला

माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे हे दिल्लीत वस्तीला आले असल्याचं सांगण्यात येत आहे. खडसे दिल्लीत मोदी परदेश दौऱ्याहून परतण्याच्या एका दिवसाआधी दाखल झाले आहेत. 

Jun 9, 2016, 09:46 PM IST