लग्नास विलंब होतोय तर करा हे उपाय
लग्न म्हणजे आयुष्याची नवी सुरुवात असते. मात्र काही मुला-मुलींच्या लग्नासाठी काही अडचणी येतात. लग्नामधील अडथळा दूर करण्यासाठी खालील वास्तुटिप्स जाणून घेणे महत्त्वाचे
Dec 31, 2016, 10:53 AM ISTआज घरी आणा या 5 गोष्टी, धनसंबंधित समस्या होतील दूर
आज घरोघरी गणपती बाप्पाचे आगमन होतंय. आजपासून पुढचे 10 दिवस हा गणेशोत्सव सुरु असतो. वास्तुशास्त्रातही काही वस्तूंचा संबंध भगवान गणेशाशी जोडण्यात आलाय. आजच्या दिवशी घरात या 5 वस्तू आणल्यास गणेशाची कृपा आपल्यावर राहतेच त्याचबरोबर लक्ष्मी देवीही प्रसन्न होते.
Sep 5, 2016, 08:51 AM ISTवास्तुशास्त्रातील हे उपाय केल्यास घरात राहील सुख-समृद्धी
वास्तुशास्त्राचे आपल्या जीवनातील स्थान मोठे आहे. वास्तुशास्त्र एक प्राचीन भारतीय विज्ञान आहे. सुखी-समृद्धी जीवनासाठी वास्तुशास्त्रात अनेक उपाय सांगण्यात आले आहेत.
Jun 27, 2016, 10:05 AM ISTघरात लक्ष्मीचे वास्तव्य कायम राहण्यासाठी वास्तुटिप्स
शास्त्रात वास्तुशास्त्राचे महत्त्व मोठे आहे. जीवनावर काही प्रमाणात वास्तुशास्त्राचा प्रभाव आढळतो. घरात सुखशांती, लक्ष्मीचे वास्तव्य कायम राहण्यासाठी खालील वास्तुटिप्सचा नक्की अवलंब करा.
Jun 18, 2016, 10:43 AM ISTघरातून निघताना या गोष्टी जरुर करा
अनेकदा घरातून जेव्हा आपण बाहेर निघतो तेव्हा आपले नियोजित काम होत नाही. जिथे जातो तिथे निराशा मिळते. यावेळी असं वाटतं की आजचा संपूर्ण दिवसच खराब गेला. यावर ज्योतिष शास्त्रात तसेच वास्तुशास्त्रात असे अनेक उपाय देण्यात आले आहेत ज्यामुळे तुमची नियोजित कामे योग्य वेळेत पार पडतील.
Jun 1, 2016, 05:57 PM ISTवास्तुटिप्स : पर्समध्ये काय ठेवावे?
अनेक लोक पर्समध्ये विविध अशा गोष्टी ठेवतात ज्यांचा काही फायदा नसतो. अशा गोष्टी पर्समध्ये ठेवल्याने नकारात्मक प्रभाव वाढतो. त्यामुळे जे कागद फायद्याचे नाहीत अशा वस्तू वेळीच पर्समधून काढून टाकाव्यात.
Apr 24, 2016, 09:31 AM ISTबेडरुममध्ये या ५ गोष्टी ठेवणे कटाक्षाने टाळा
वास्तुशास्त्रात घरातील विविध खोल्यांचे महत्त्व वेगवेगळे सांगितले आहे. पूजा घर, किचन, हॉल, बेडरुममध्ये कोणत्या गोष्टी असाव्यात, नसाव्यात याचे नियम आहेत. इतर खोल्यांप्रमाणेच बेडरुममध्ये कोणत्या गोष्टी ठेवू नयेत, कोणत्या गोष्टी कुठे ठेवाव्यात याची माहिती असते. याचे पालन केल्यास जीवनात आनंद येईल.
Jan 29, 2016, 11:35 AM IST