विद्येचं माहेरघर

विद्येच्या माहेरघरात ३५ शाळेंमध्ये मुख्याध्यापकच नाही

सामान्य विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं यासाठी पुणे महापालिकेचं शिक्षण मंडळ काम करतं. मात्र शिक्षण मंडळाच्या सुमारे 35 शाळांमध्ये मुख्याध्यापकच नसल्याचं समोर आलंय. यावर्षी तरी या शाळांना मुख्याध्यापकच मिळणार नसल्याचं चिन्हं आहे. त्यामुळए मुख्याध्यापक नाही भरल्यास आंदोलनाचा इशारा नगरसेवकांनी दिलाय. 

Apr 12, 2016, 09:56 PM IST