मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारी घेणार विधान परिषद सदस्यत्वाची शपथ
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारी विधान परिषद सभापतींच्या उपस्थितीत विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेणार आहेत.
May 14, 2020, 02:40 PM ISTमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विधान परिषदेवर नियुक्त करण्याची शिफारस
राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
Apr 9, 2020, 01:59 PM IST