विनोद मेहरा

Rekha Love Story : बिग बीच नव्हे, 'या' अभिनेत्यावरही होता रेखा यांचा जीव; पाहा कोणी समोर आणलं नाव

Rekha :  रेखा आणि अमिताभ यांची लव्हस्टोरी जगजाहीर आहे. पण अमिताभ यांच्याशिवाय त्यांचं अजून एका अभिनेत्यावर हृदय आलं होतं. 'घर' आणि 'सिलसिला' हे त्यांचे दोन चित्रपट आहेत, ज्यांच्या नायकांसोबत रेखा यांचं खास नातं होतं. त्यापैकी एक हिंदी चित्रपटसृष्टीतील मेगास्टार आहे, तर दुसरा या जगात नाही. 

Feb 14, 2023, 09:17 AM IST

#Throwback : रेखाशी विवाहानंतर विनोद मेहरांना आईनं काढलं होतं घराबाहेर

विनोद मेहरा यांनी अभिनेत्री रेखा यांच्यासोबत गुपचूपपणे विवाह केला होता पण....

Feb 13, 2019, 09:50 AM IST