विरोधकांनाही भुरळ

कधीकाळी चेष्टेचा विषय ठरलेल्या 'आरएसएस'ची आज विरोधकांनाही भुरळ

संघटनात्मक कामाबरोबर संघाचं संस्थात्मक कामही मोठं आहे. शेतकऱ्यांपासून उद्योजकांपर्यंत, दलितांपासून आदिवासींपर्यत अशा विविध क्षेत्रांत हे काम पसरलेलं आहे.

Jun 8, 2019, 10:52 AM IST