जन्म-मृत्यू दाखला मिळणार मोबाईल अॅपनं
जन्म-मृत्यू आणि विवाह नोंदणी यासारखे दाखले मिळवण्यासाठी सरकारी कार्यालयीन सातत्याने चकरा माराव्या लागतात. आता मुंबईकरांची लवकरच सुटका होणार आहे. दाखले मिळण्यास लागणारा वेळ आणि रांगा टाळता येणार आहे.
Apr 5, 2014, 05:19 PM ISTऑनलाईन वर- वधू संशोधकांची ७ महिन्यांत १२४ % वाढ
विवाह पोर्टलवर वधू किंवा वर शोधण्यासाठी नाव नोंदणी करणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. याच वर्षीच्या जानेवारीपासून ते जुलैपर्यंत विवाहासाठी नावनोंदणी करणाऱ्यांच्या संख्येत १२४ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
Oct 7, 2013, 06:36 PM IST