लेकीच्या जन्मानंतर दिशा परमारने 17 दिवसांत कमी केलं वजन, डिलिवरीनंतरच्या डाएटकरिता 5 हेल्थ टिप्स
Disha Parmar Weight Loss : दिशा परमारने काही दिवसांपूर्वीच लेकीला जन्म दिला. यादरम्यान तिने केलेला वेटलॉस सगळ्यांना चकीत करणारा आहे.
Oct 16, 2023, 11:02 AM ISTतिला प्रियकराने दिला धोका, ९ महिन्यात घेतला असा बदला, जगाने केला कौतुकाचा वर्षाव
शनायाच्या ट्विटला आतापर्यंत १ लाख १८ हजारांहून अधिक लाईक्स आल्या आहेत. तर, तिचे ट्विट १३ हजारंहून अधिक वेळा रिट्विट केले गेले आहे. लोकांनी तिच्या या हिमतीचे प्रचंड कौतुक केले आहे.
May 3, 2018, 09:04 AM IST