'वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या भार्गवीचा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू'
वैद्यकीय शिक्षण घेणारी विद्यार्थिनी भार्गवी हिचा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे.
Jun 14, 2019, 10:40 PM ISTआता वैद्यकीय क्षेत्रासाठी NEET रद्द
वैद्यकीय शिक्षणाच्या संदर्भात एक महत्वाची बातमी आहे.. NEET ही सामायिक प्रवेश परीक्षा सुप्रीम कोर्टानं रद्द केली आहे. खासगी शिक्षण संस्था स्वतःची प्रवेश परीक्षा घेऊ शकतात, असा महत्त्वाचा निकाल न्यायालयानं दिलाय.
Jul 18, 2013, 08:55 PM IST