वैमानिक आभिनंदन

अभिनंदन यांच्या शौर्याचे कौतुक, नवजात बालकाचे नाव ठेवले अभिनंदन

राजस्तानच्या अलवर जिल्ह्यातील एका कुटुंबाने त्यांच्या घरातील नवजात बालकाचे नाव अभिनंदन असे ठेवले आहे.

Mar 3, 2019, 04:14 PM IST

मिश्या हव्या अशा! भारतीय जनतेमध्ये वैमानिक आभिनंदन यांच्या मिश्यांचा ट्रेन्ड

भारतीय वैमानिक अभिनंदन यांच्या कर्तुत्वाचे जगभरातून कौतुक होत असताना त्यांच्या रूबाबदार मिश्या पुरूषांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहेत. 

Mar 3, 2019, 12:06 PM IST