वॉन्टेड

घृणा पसरवणाऱ्यांना प्रवेश नाही, झाकिर नाईकला मालदीवनं प्रवेश नाकारला

झाकिर नाईकला भारतानं 'वॉन्टेड' म्हणून घोषित केलंय

Dec 14, 2019, 08:52 AM IST

अभिनेता इंदर कुमार यांचं निधन

बॉलीवूड अभिनेता इंदर कुमार यांचं निधन झालंय. वयाच्या ४५व्या वर्षी त्यांनी मुंबईतील राहत्या घरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

Jul 28, 2017, 12:39 PM IST

चिमुरडीवर बलात्कार करून हत्या करणारा हेच ते नराधम

लोणावळ्यातील कुमार रिसॉर्टमध्ये 15 फेब्रुवारीला 7 वर्षीय चिमुरडीवर बलात्कार करून हत्या केल्याची घटना घडली होती. या हत्येच्या आरोपीचं छायाचित्र पोलिसांनी प्रसिद्ध केलंय. 

Apr 17, 2015, 07:14 PM IST

पिंपरी चिंचवडमध्ये ‘वॉन्टेड’ पोलीस!

पिंपरी-चिंचवडमध्ये सध्या कायदा सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडालाय. सरासरी २ सोन साखळी चोऱ्या, दर आठवड्याला एक बलात्कार आणि हत्या हे चित्र आहे बेस्ट सिटीचं.. एरव्ही वांटेड म्हणून गुन्हेगारांचं वर्णन केलं जायचं. पण पिंपरी चिंचवडमध्ये मात्र आता पोलीसच वॉन्टेड आहेत की काय, अशी स्थिती निर्माण झालीय.

Dec 30, 2013, 10:26 PM IST

अभिनेत्री आयेशा टाकिया झाली आई!

‘वॉन्टेड’ चित्रपटातली सलमान खानची हिरोईन आणि अबु आझमींची सून अभिनेत्री आयेशा टाकिया आई झालीय. आयेशा टाकियाला मुलगा झालाय.

Dec 10, 2013, 12:02 PM IST