व्हायरल व्हिडीओ आजचे ट्रेंडिंग व्हिडिओ

बुर्जखफिलासमोर Reel केल्यानं मराठी कपल ट्रोल, नेटकरी म्हणाले आता 'चंद्रावर...'

Marathi Couple Trolled Reel: मराठी कलाकारांचे रिल हे सोशल मीडियावर चांगला व्हायरल होतात. त्यातून सामान्य सेलिब्रेटींचेही रील्स हे चांगलेच चर्चेत असतात. यावेळी एका मराठी कपलच्या रिलची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. 

Sep 21, 2023, 07:29 PM IST