व्हॅलेंटाईन्स डे

तिशीनंतर महिलांवर इतकं दडपण? संसार, जबाबदाऱ्यांमुळं सेक्स लाईफवर 'असा' होतोय परिणाम

Physical Intimacy : तिशीनंतर महिलांच्या शरीरासोबतच अनेक गोष्टींवर परिणाम. पण, या मुद्द्यावर मोकळेपणानं कधी बोललं जाणार? हा डावलण्यापेक्षा संवाद साधण्याचा विषय... 

Feb 14, 2024, 03:14 PM IST

'इस प्यार को क्या नाम दू?' प्रेयसी किंवा प्रियकर नव्हे, 'इथं' व्हॅलेंटाईन म्हणून भलतीच जोडपी चर्चेत

Valentines Day 2024 : प्रेमाची भावना साजरा करत प्रेमाचीच ग्वाही देण्याच्या दिवशी जाणून घ्या देशातील काही अनोख्या जोड्या. नावं वाचून हैराण व्हाल!

Feb 14, 2024, 01:20 PM IST

Valentine Day ला जोडीदारासोबत थायलंड फिरण्याची संधी, पाहा सर्व Details

IRCTC Tour Package : फेब्रुवारी महिना सुरु झाल्यानंतर सर्वांनाच वेध लागतात ते व्हॅलेंटाईन डेचे. जर तुम्हीपण व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने काही प्लॅन करत असाल  तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.  कारण रेल्वेच्या आयआरसीटीसी (IRCTC) तुमच्यासाठी एक शानदार हवाई टूर पॅकेज घेऊन आले आहे. या पॅकेजअंतर्गत तुम्हाला थायलंडमध्ये फिरण्याची संधी मिळणार आहे.   

Jan 24, 2024, 01:18 PM IST

ऐकावं ते अजबच! बॉयफ्रेंड नाही, तर प्रवेश नाही; कॉलेजमधील नोटीसमुळं एकच खळबळ

Valentines Day 2023 : प्रेमाचा दिवस साजरा करण्यासाठी अनेकजण तयारीला लागले असतील. पण, महाविद्यालयांना काय झालंय? ती व्हायरल नोटीस पाहून डोकं चक्रावेल 

 

Jan 25, 2023, 10:45 AM IST

Happy Hug Day: मिठी मारा, हृदय निरोगी ठेवा

कसं, ते एकदा वाचाच.... 

Feb 12, 2020, 11:22 AM IST

विराटने अनुष्कासोबत साजरा केला व्हॅलेंटाइन्स डे

भारताचा कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्मा आपल्या नात्याबद्दल कधीही खुलेपणाने बोलत नाहीत. मात्र व्हॅलेंटाइन्स डेच्या दिवशी मात्र विराट कोहलीने आपले प्रेम सोशल मीडियाद्वारे जाहीर केले. 

Feb 16, 2017, 08:13 AM IST

VIDEO : व्हॅलेंटाईन्स डेच्या दिवशी प्रियंका-सिद्धार्थने केला साखरपुडा

बॉलीवूड कलाकारांमध्ये १४ फेब्रुवारीला व्हॅलेटाईन्स डेनिमित्त खास उत्साह पाहायला मिळाला. काही कलाकारांनी आपल्या जोडीदारासोबत आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत व्हॅलेंटाईन्स डेच्या शुभेच्छा दिल्या. 

Feb 16, 2017, 07:46 AM IST

तरुणाईमध्ये 'व्हॅलेंटाईन्स डे'चा उत्साह

आज १४ फेब्रुवारी आहे. म्हणजेच आज व्हॅलेंटाईन डे आहे आणि व्हॅलेंटाईन डे म्हटलं की तरुणाईमध्ये जणू एक नवा उत्साह संचारतो. आपल्या प्रिय व्यक्तीला खास गिफ्ट देण्यासाठी एक वेगळीच लगबग सुरू असते.

Feb 14, 2012, 08:24 AM IST