व्हॉटसिम

इंटरनेट शिवाय व्हॉट्सअॅप लाईफ टाईम फ्री !

सध्या सोशल मीडियावर व्हॉट्सअॅपची जोरदार चर्चा आहे. तरुणांनी व्हाट्सअॅपल जास्त पसंती दिलेली दिसत आहे. मात्र, हेच व्हॉट्सअॅप लाईफ टाईम फ्री तुम्हाला बिना इंटरनेट मिळाले तर! हो शक्य झालंय.

Jan 24, 2015, 12:13 PM IST