आता राज्यातील सर्व शहरांचे विकास आराखडे इंग्रजीसोबत मराठीतही
राज्यातील सर्व शहरांचे विकास आराखडे इंग्रजीसोबत मराठीतही प्रसिद्ध करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं दिलेत. या सर्व प्रक्रियेला सहा महिन्यांची मुदत देण्यात आलीय.
Sep 28, 2016, 06:57 PM ISTशहर विकास आराखडा आता मराठीतून
राज्यातील सर्व शहरांचे विकास आराखडे इंग्रजीसोबत मराठीतही प्रसिद्ध करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं दिलेत. सर्व प्रक्रिया सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.
Sep 28, 2016, 10:13 AM ISTही मनसेवर नामुष्की आहे का?
नाशिक शहराचा प्रारुप विकास आराखडा अखेर रद्द करण्यात आलाय. आक्रमक विरोधक आणि शेतकऱ्यांपुढं सत्ताधारी मनसेला अखेर माघार घ्यावी लागली. पालिकेच्या महासभेत ११ तासांच्या मॅरेथॉन चर्चेनंतर महापौरांनी प्रारूप आराखडा रद्द करण्याची घोषणा केलीय.
Sep 24, 2013, 01:23 PM IST