Investigation : विद्येच्या मंदिरात पैशांचा बाजार, आरटीईच्या प्रवेशांवर धनदांडग्यांचा डल्ला
RTE अर्थात शिक्षणहक्क कायद्याअंतर्गत गरीब, दुर्बल, वंचित घटकातील विद्यार्थ्यांना चांगल्या शाळेत शिक्षण घेता यावं यासाठी आरक्षण दिलं जातं. मात्र या सगळ्या प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार सुरू झालाय.
Apr 28, 2023, 09:56 PM ISTबँक खाते उघडणे, मोबाईल नंबर आणि शाळा प्रवेश 'आधार' मुक्त
'आधार'बाबत सर्वोच्य न्यायालयाने आज महत्वपूर्ण निर्णय दिला. यासाठी आधार कार्डची गरज भासणार नाही.
Sep 26, 2018, 10:10 PM IST१ लाख विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश घेताना जात आणि धर्म लिहिलाच नाही
यंदाच्या वर्षी शाळेत प्रवेश घेणाऱ्या जवळपास १ लाख विद्यार्थ्यांनी त्यांची जात आणि धर्म लिहिलेलाच नाही.
Mar 29, 2018, 08:05 PM ISTशाळेची प्रवेश प्रक्रिया एप्रिल- मे मध्येच
समस्त पालकांसाठी महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी. मुलांच्या प्रवेशासाठी कडाक्याच्या थंडीत शाळेच्या बाहेर रात्र- रात्र रांगा लावण्याची पालकांची फरफट आता थांबणार आहे. पूर्व प्राथमिक तसंच पहिलीच्या वर्गासाठी नोव्हेंबरमध्येच देण्यात आलेले प्रवेश बेकायदा ठरणार आहेत. शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वी फक्त महिनाभर आधी म्हणजे एप्रिल- मे मध्येच शाळेची प्रवेश प्रक्रिया राबवण्याचे आदेश राज्यातल्या सगळ्या शाळांना देण्यात आले आहेत.
Nov 22, 2013, 11:43 PM ISTखबरदार... शाळा प्रवेशासाठी मुलाखती घेतल्या तर!
यापुढे राज्यभरातील कोणत्याही मराठी – इंग्रजी माध्यमांच्या शाळा मुलाखती घेत असल्याचं तुम्हाला आढळलं तर तुम्ही त्याची तक्रार शिक्षण विभागाकडे करू शकता. कारण...
Dec 18, 2012, 09:44 AM IST