अनंत चतुर्दशीनिमित्त मुंबईतील शासकीय कार्यालयांना सुट्टी
मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांना अनंत चतुर्दशीनिमित्त ५ सप्टेंबर २०१७ रोजी मंगळवारी राज्य शासनाने स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे. याबाबतचे परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाने काढले आहे.
Sep 1, 2017, 04:15 PM ISTदेवांच्या फोटोंबाबतच्या परिपत्राकामुळे शिवसेना नाराज
शासकीय कार्यालयमधून देवादिकांचे फोटो काढण्याच्या परीपत्रकामुळे शिवसेना नाराज झाली आहे
Jan 25, 2017, 04:40 PM IST