शिर्डीला पोहचण्याआधीच अघटित घडलं; गुरूपौर्णिमा उत्सवासाठी मुंबईतून पायी निघालेल्या साई भक्तांचा वाटेतच मृत्यू
गुरूपौर्णिमा उत्सवासाठी मुंबईतून पायी चालत निघालेल्या साई भक्तांचा वाटेतच मृत्यू झाला आहे. हे साईभक्त कल्याणमधील राहणारे होते.
Jul 17, 2024, 08:41 PM ISTआधारकार्ड दाखवले तरच मिळणार शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन; निर्णयामुळे खळबळ
शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना आता सोबत आधारकार्ड ठेवावे लागणार आहे. कारण, साई संस्थानने एक अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
Oct 11, 2023, 05:18 PM ISTशिर्डीच्या साई संस्थानकडून भाविकांसाठी SOP जाहीर
मंदिरं उघडण्याची घोषणा केल्यानंतर आता शिर्डीच्या साई संस्थाननं आपली SOP जारी केलीये
Nov 14, 2020, 06:19 PM ISTसूर्यग्रहणामुळे शिर्डी साईबाबा मंदिरात आणि तिरूपती मंदिराच्या वेळेत मोठे बदल
यंदाच्या वर्षांतील शेवटचे सूर्यग्रहण आज
Dec 26, 2019, 07:57 AM ISTसाईसमाधीशताब्दी सोहळ्यानिमित्त पंतप्रधान मोदी शिर्डीत
साईसमाधीशताब्दी सोहळ्यानिमित्त शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्याने जय्यत तयारी सुरू आहे. यानिमित्ताने येणाऱ्या सगळ्या भाविकांची योग्य सोय होईल, असा विश्वास साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रूबल अग्रवाल यांनी व्यक्त केलाय.
Oct 17, 2018, 08:36 PM ISTगुरूपौर्णिमा उत्सव: शिर्डी साईबाबांच्या चरणी साडेसहा कोटींच दान..
जे भाविक शिर्डीत येऊ शकले नाहीत अशा साईभक्तांनी ऑनलाईन तसंच चेक आणि डीडीच्या माध्यमातून देणगी दिलीय.
Jul 31, 2018, 09:34 AM ISTसाईबाबांच्या तिजोरीत तब्बल १४० कोटी रुपये दानाची भर, आतापर्यंत ३५० कोटी
साईंच्या तिजोरीतल्या दानात यावर्षी १४० कोटींची भर पडली आहे. गेल्या आर्थिक वर्षात साईंच्या तिजोरीत ...
Jul 4, 2018, 11:21 PM ISTफकीर राहिलेल्या साईबाबांची दानपेटी किती कोटींवर?
पहिल्या वर्षी शिर्डी संस्थानचं उत्पन्न होतं निव्वळ 2100 रुपये. आता मात्र संस्थाननं कोटीच्या कोटी उड्डाणं घेतली आहेत.
Feb 9, 2018, 04:28 PM ISTशिर्डीचे साईबाबा मुस्लिम फकीर होते
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 30, 2016, 03:09 PM ISTशिर्डी : कुंभमेळ्यादरम्यान काकड आरतीची वेळ बदलण्याचा निर्णय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 1, 2015, 10:24 AM ISTनाशिक : सोन्याची शिर्डी
Jul 31, 2015, 09:55 AM ISTशिर्डी संस्थानाला कारणे दाखवा नोटीस
शिर्डीच्या साईबाबा संस्थानाला राज्य शासनाच्या विधी आणी न्याय मंत्रालयाने कारणे दाखवा नोटीस बजावलीये. संस्थानांच्या कामात अनियमीतता असल्याचं आढळून आलीय.
Mar 17, 2013, 02:58 PM ISTमंदिर नावाचे मार्केट…
कधी काळी शांततेच स्थान असणारी मंदिर आता मात्र गजबजाट आणि कोलाहलात पुरती हरखून गेलीय.. खरा भक्त आणि देवातलं अंतर हळूहळू दूर होत चाललय.. व्हीआयपी रांग आणि सोन्याचे नवस वरचढ होऊ लागलेत.. दानदक्षिणेमागे शुद्ध हेतू असतो.. पण त्याचा विनियोग शुद्ध हेतून होतो का याचच विचरमंथन करणारा आहे आजचा प्राईम वॉच ‘मंदिर नावाचे मार्केट…’
Jan 25, 2013, 10:15 PM ISTशिर्डीत ‘साई उत्सव’… 'माई, भिक्षाम देही'ची हाक
सर्वांना ‘सबका मालिक एक’ म्हणत मानवतेचा संदेश देणाऱ्या शिर्डीच्या साईबाबांचा आज ९४ वा पु्ण्यतिथी उत्सव... हा उत्सव शिर्डीत दसरा उत्सव म्हणून मोठया उत्साहाने साजरा केला जातो.
Oct 24, 2012, 05:20 PM ISTसाईंच्या दानरूपातील वस्तूंचा लिलाव
साईबाबांना दान रुपानं आलेल्या सोन्या, चांदी आणि हिरे मोत्यांच्या वस्तूंचा लिलाव साईबाबा संस्थान तीन टप्यात करणार आहे. लिलावामध्ये कुणीही साईभक्त सहभागी होऊ शकणार असून लिलावात सहभागी होण्यासाठी १० हजाराची अनामत रक्कम भरणं आवश्यक आहे.
Oct 9, 2012, 08:58 PM IST