नवी मुंबई विमानतळ भूमीपूजन कार्यक्रमावर शिवसेनेचा बहिष्कार
येथील विमानतळ भूमीपूजनाच्या आजच्या कार्यक्रमावर, शिवसेना बहिष्कार टाकणार आहे.
Feb 18, 2018, 09:43 AM ISTपंतप्रधान मोदींच्या सर्वपक्षीय बैठकीवर शिवसेनेचा बहिष्कार
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नरेंद्र मोदींनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीवर, शिवसेना खासदार बहिष्कार टाकणार आहेत. महापालिका निवडणुकांसाठीची युती तुटल्यानंतर, शिवसेना भाजपमधले संबंध ताणले गेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं मोदींनं बोलावलेल्या बैठकीला गैरहजर राहण्याचा निर्णय घेतलाय. तर तृणमूल काँग्रेसचे खासदारांनीही या बैठकीला उपस्थित न राहण्याचं ठरवलं आहे.
Jan 30, 2017, 01:48 PM IST