‘अधिवेशन संपण्यापूर्वी बोंड अळीग्रस्त शेतक-यांना मदत’
बोंड अळीग्रस्त शेतक-यांना मदत करण्याचा निर्णय अधिवेशन संपण्यापूर्वी घेतला जाईल, अशी माहिती कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी विधानसभेत दिली.
Dec 15, 2017, 04:58 PM ISTशेतक-यांना मदत करण्याच्या नावाखाली सुरु आहेत बोगस संस्था
राज्यात शेतक-यांच्या आत्म्हत्यांचं प्रमाण वाढत असताना या शेतक-यांच्या कुटुंबांना मदत करण्यासाठी अनेक संस्थां पुढे येत आहेत. मात्र यातल्या काही संस्था बोगस असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. शेतक-यांच्या नावाने स्वताचं पोट भरण्यासाठीच ही दुकानदारी सुरु असल्याचं धक्कादायक वास्तव नाशिकमध्ये उघड झालं आहे.
Jan 11, 2017, 11:35 AM ISTशेतक-यांना मदत करण्याच्या नावाखाली सुरु आहेत बोगस संस्था
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 10, 2017, 10:23 PM IST