मान्सूनपूर्व पावसाचा बळी, वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू
बोरोळ येथील शेतकरी बाजीराव नागप्पा मेहत्रे असे या मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
Jun 10, 2019, 05:12 PM ISTधक्कादायक, परभणीत उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू
परभणीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागला आहे. उपोषणला बसलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याने आंदोलनकर्ते शेतकरी अधिकच आक्रमक झालेत.
Dec 13, 2018, 06:10 PM ISTलातूरमध्ये वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू
लातूर जिल्ह्यात रविवारी अनेक ठिकाणी वादळी वा-यासह पाऊस झाला. औसा आणि निलंगा भागाला पावसानं झोडपून काढलं. यामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं. औसा तालुक्यातील किल्लारी येथे वीज पडून शेतकरी असलेल्या राम माधव बिराजदार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
Apr 16, 2018, 10:30 AM ISTलातूरमध्ये वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 16, 2018, 07:49 AM ISTधुळे | २८ वर्षीय शेतकऱ्याचा कीटकनाशक विषबाधेने मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 8, 2017, 01:40 PM ISTकिटकनाशक पाजलेल्या शेतकऱ्याचा रुग्णालयात मृत्यू
शेतात किटकनाशक औषध पाजलेले शेतकरी दत्तू बनकर यांचा उपचारा दरम्यान रुग्णालायत मृत्यू झाला. काल बनकर यांना राहटोली गावात कीटकनाशक पाजण्यात आले होते.
Oct 6, 2017, 12:02 PM IST