संघ कार्यालयावर तिरंगा

इंदूर संघाच्या कार्यालयावर तिरंगा फडकविण्यासाठी गेले काँग्रेस कार्यकर्ते, स्वयंसेवकांनी केले स्वागत

 जेएनयू वादाचे पडसाद देशभरात पडत आहेत, काँग्रेसचे कार्यकर्ते इंदूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यालय 'अर्चना' येथे तिरंगा फडकविण्यासाठी गेले आणि त्या ठिकाणी एक अद्भूत चित्र पाहायला मिळाले. या ठिकाणी उपस्थित असलेल्या स्वयंसेवकांनी तिरंगा फडकविण्यास आलेल्या स्वयंसेवकांचे जोरदार स्वागत केले. 

Feb 22, 2016, 07:21 PM IST