संजय बनसोडे

राज्यात ग्रामीण भागात 2024 पर्यंत प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे पाणी - राज्यमंत्री संजय बनसोडे

केंद्र आणि राज्य शासनाच्या समान भागीदारीतून राज्यात जल जीवन मिशन राबविले जात आहे.  

Jan 27, 2021, 06:53 AM IST

'महाविकासआघाडी'च्या आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण

महाविकासआघाडीमधल्या आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे.

Jul 26, 2020, 09:51 PM IST

राष्ट्रवादीचे आमदार संजय बनसोडे यांना शिवसेनेने घेतले ताब्यात

महाराष्ट्र राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादीची आपल्या आमदारांसोबत बैठक सुरु आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय बनसोड यांना मुंबई एअरपोर्ट जवळील सहार हाँटेलमधून शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी ताब्यात घेतले.  

Nov 23, 2019, 07:21 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x