संभावना शेठ

44 व्या वर्षी 'ही' अभिनेत्री होणार होती आई, बाळासाठी घेतली 65 इंजेक्शन, पण रिपोर्ट येताच सर्व...

चार वेळा आयव्हीएफमध्ये अपयशी ठरल्यानंतर संभावना सेठ आणि तिचा पती अविनाश या दोघांनी पाचव्यांदा चाहत्यांना आनंदाची बातमी देण्याासाठी सज्ज झाले होते. परंतु अभिनेत्री तीन महिन्यांची गरोदर असताना तिचा गर्भपात झाला.

Dec 20, 2024, 02:40 PM IST