सचिन तेंडुलकरला वाढदिवसाच्या शुभेच्छा

सचिन तेंडुलकरला वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!

सचिन रमेश तेंडुलकर. भारतीय क्रिकेटला पडलेलं एक सुखद स्वप्न. १५ नोव्हेंबर १९८९ला सचिननं पहिली आंतरराष्ट्रीय क्रिकेट मॅच खेळली. तेव्हापासून आजतागायत तो भारतीय क्रिकेटची अविरत सेवा करतो आहे.

Apr 24, 2012, 07:50 AM IST