सचिनची खराब कामगिरी

सचिनची २१ वर्षातील सर्वात खराब कामगिरी

ऑस्ट्रेलियात सीबी सीरिजमध्ये झालेल्या निराशाजनक कामगिरीचा सचिन तेंडुलकरला मोठा फटका बसला आहे. आयसीसी वनडे रँकिंगमध्ये सचिनची मोठी घसरण झाली आहे.

Mar 11, 2012, 11:15 PM IST