सत्यम घोटाळा : रामलिंग राजूला ७ वर्षांची शिक्षा, ५ कोटींचा दंड
सत्यम घोटाळा प्रकरणी बी. रामलिंग राजूसह इतर सर्व नऊ आरोपींना दोषी ठरविले आहे. या प्रकरणात रामलिंग राजूला ७ वर्षांची शिक्षा, ५ कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे
Apr 9, 2015, 12:17 PM IST'सत्यम' घोटाळा : रामलिंग राजूला सहा महिन्याचा तुरुंगवास!
बहुचर्चित ‘सत्यम’ घोटाळ्यातील प्रमुख आरोपी बी. रामलिंग राजू तसंच इतर आरोपींना एका स्थानिक न्यायालयानं दोषी ठरवलंय. गंभीर फसवणुकीच्या आरोपाखाली चौकशी कार्यालयानं (एसएफआयओ) केलेल्या तक्रारींवर न्यायालयानं हा निर्णय सुनावलाय.
Dec 9, 2014, 09:45 AM IST