मुंबईकरांनो सावधान ! मुंबई बुडतेय...
नासाच्या एका रिपोर्टनुसार मुंबई आणि कर्नाटकातील मंगरुळ या दोन शहरांना बुडण्याचा धोका आहे. हिमनग आणि जमिनीवरचं बर्फ मोठया प्रमाणात वितळत असल्यामुळे हा धोका निर्माण झाला आहे.
Nov 17, 2017, 10:33 PM ISTमोठा हिमनग अंटार्टिकाच्या समुद्रातून विलग, समुद्राच्या पातळीत वाढीचा धोका
मुंबईच्या एकूण क्षेत्रफळाच्या जवळपास नऊ पट मोठा हिमनग अंटार्टिकाच्या समुद्रातून विलग झालाय. यामुळे दक्षिण ध्रुवीय परिसरात असणाऱ्या समुद्राच्या पातळीत मोठा बदल होण्याची भीती व्यक्त होतेय.
Jul 13, 2017, 08:23 AM IST