समृद्धी प्रकल्पावरून नाशिक पुन्हा एकदा तापणार
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी आणि सिन्नर तालुक्यात ७० टक्के जमीन साडे सातशे हेक्टर जमीन बाजारभावापेक्षा पाच पट रक्कम देऊन अधिग्रहित झाली आहे.
May 30, 2018, 10:30 AM ISTनागपूर | समृद्धी प्रकल्पावरून नाशिक पुन्हा एकदा तापणार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 30, 2018, 10:25 AM ISTसमृद्धी प्रकल्पावरून अखेर मोपलवारांची उचलबांगडी
समृद्धी प्रकल्पावरून मोपलवारांची उचलबांगडी करण्यात आली आहे. MSRDCच्या एमडीपदावरून मोपलवारांना अखेर हटवण्यात आलं आहे. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत याबाबत घोषणा केली आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत मोपलवारांची उचलबांगडी करण्यात आली आहे. विरोधकांपुढे अखेर फडणवीस सरकार नरमले आहे.
Aug 3, 2017, 01:19 PM IST