सय्यद मोदी ग्रँड प्रिक्स

सिंधूला सय्यद मोदी ग्रँड प्रिक्समध्ये गोल्ड

ऑलिम्पिक सिल्व्हर मेडलिस्ट पी.व्ही.सिंधूनं आपल्या बॅडमिंटन करिअरमध्ये पहिल्यांदात सय्यद मोदी ग्रँड प्रिक्स गोल्डवर आपलं नाव कोरलं. 

Jan 29, 2017, 08:58 PM IST