सरकारी दरबारी सर्पदंशाला भरपाई नाहीच

पावसाळ्यात सत्र सर्पदंशाचं...

आत्महत्यांपेक्षा सर्पदंशामुळे शेतकरी दगावण्याचं प्रमाण अधिक आहे. सर्पदंशामुळे शेतकरी दगावण्याचं प्रमाण जास्त असलं, तरी त्यासाठी कुठलीही शासनस्तरावर दखल घेतली जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वत:च्या रक्षणासाठी काही ठोस पावलं उचलणं आवश्यक आहे.

Jul 25, 2012, 08:24 AM IST