प्रताप सरनाईक यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा, ईडीला कारवाई न करण्याचे आदेश
शिवसेनेचे आमदार प्रतास सरनाईक यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे.
Dec 9, 2020, 11:33 AM ISTनवी दिल्ली | पृथ्वीराज चव्हाण यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभार
नवी दिल्ली | पृथ्वीराज चव्हाण यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभार
Nov 26, 2019, 11:55 AM ISTशिवसेनेचाच तातडीच्या सुनावणीस विरोध
शिवसेनेने तातडीची सुनावणी घेण्यास आग्रह केला नाही.
Nov 13, 2019, 11:01 AM ISTदिल्लीत फटक्यांवर बंदी
नवी दिल्ली: दिल्लीत मोठ्याप्रमाणावर वाढत असलेल्या प्रदूषणामुळे दिल्लीकर हैराण झाले होते. या प्रदूषणावर आळा बसवण्यासाठी शुक्रवारी आज सर्वोच्च न्यायालयाने फटाक्यावर बंदी घालण्याचा निर्णय दिला.
यंदाच्या दिवाळीत राजधानी प्रदूषणाच्या धुक्याने काळी पडली होती. त्यामुळे दिल्लीतील प्रदूषणाची पातळी नेहमीपेक्षा १७ पटीने अधिक होती.
Nov 25, 2016, 09:09 PM ISTदूध भेसळ कराल तर....सर्वोच्च न्यायालयाची कडक भूमिका
दूध भेसळीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं कडक भूमिका घेतली आहे. सर्व राज्यांनी दूध भेसळ रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत, असा प्रश्न सुप्रीम कोर्टानं राज्यांना विचारला आहे.
Dec 5, 2013, 05:39 PM IST