सवर्ण

१००० वर्ग फूटाहून लहान घरांच्या सवर्ण मालकांनाही आरक्षण; ८ मुद्दे

केंद्र सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना सरकारी नोकरीत १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.

Jan 7, 2019, 08:27 PM IST

सवर्णांना १० टक्के आरक्षणाच्या निर्णयावर विरोधी पक्षांच्या प्रतिक्रिया

सरकारच्या निर्णयावर विरोधकांच्या प्रतिक्रिया

Jan 7, 2019, 08:08 PM IST

लोकसभा निवडणुकीआधी सरकारचा मोठा निर्णय, सवर्णांना नोकरीमध्ये १० टक्के आरक्षण

२०१९ च्या निवडणुकीआधी मोदी सरकारचा मोठा निर्णय

Jan 7, 2019, 02:41 PM IST

दलित आंदोलनाला प्रत्यूत्तर... सवर्ण उतरणार रस्त्यावर, इंटरनेट सेवा बंद

एससी /सटी कायदा शिथिल करण्याविरोधात २ एप्रिल रोजी दलित संघटनांकडून करण्यात आलेल्या राष्ट्रव्यापी आंदोलनाच्या विरोधात मध्यप्रदेशातील सवर्ण रस्त्यावर उतरणार आहेत. सवर्ण संघटनांनी १० एप्रिल रोजी आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय. कोणतीही संभावित हिंसा रोखण्यासाठी मध्यप्रदेशातील काही जिल्ह्यांतील इंटरनेट सेवा बंद करण्यात आलीय. सोबतच शाळांना सुट्टी घोषित करण्यात आलीय. 

Apr 9, 2018, 04:44 PM IST

दलित विरुद्ध सवर्ण वादाची संपूर्ण कहाणी

दलित विरुद्ध सवर्ण वादाची संपूर्ण कहाणी

Jan 20, 2016, 09:50 PM IST